Friday, March 2, 2012

ईशान ने toolbox उघडान्याचा प्रयत्न केला.
आशीष ने toolbox थोड्या वेलापुर्वीच भरून ठेवला होता. ईशान पुन्हा उघडताना बघून तो त्याला रागावला.
ईशान ला ते आवडले नाही, चेहरा रडवेला करुन तो माझ्या कड़े आला अणि म्हणाला "मम्मा , मम्मा", आशीष जसा ओरडला तसा आवाज काढला अणि मग "बाबा" -> indicating "mamma, baba mala ragavale". he can not speak sentences but can manage to convey the meaning correctly!

No comments: