Sunday, May 5, 2013

Sunday 05th May 2013
सकाळी ईशान ने sugar free डब्याच चित्र पेपर मध्ये बघितलं. तर तो म्हणाला - "ती आजी आहे न, आपली स्वाती आजी, ती हे औषध घेते "!!

ईशान ने ग्लास भर दुध पिऊन संपविले. आणि त्याला दुधाची मिशी आली. आजोबा होते - ते हसले आणि म्हणाले ईशान ला कशी मिशी आली !! ईशान म्हणतो - "तुमच्यासारखी " !!!

No comments: