ईशान साधारण अडीच वर्षाचा असताना बाल्कनीतून एक मोठी कुंडी हलवून घरात आणण्याचा प्रयत्न करत होता. त्याला विचारलं की अरे तू काय करत आहेस तर उत्तर असा आलं - " अरे झाडाला ऊन लागत आहे न म्हणून सावलीत आणत आहे " !! So innocent emotions! I was really touched!
No comments:
Post a Comment