Friday, December 31, 2021

Anandi's Fitbit Question!

31st Jan 2021 आईने आनंदीला स्वामी समर्थांचा जप करून झोपायला सांगितले आहे, ती रोज झोपताना आता स्वतः पण म्हणते आणि मला पण म्हणायला लावते. आज झोपताना प्रश्न: ममा तुझ्या या घडाळ्यात किती वेळा म्हणलं हे दिसतं का??? My FitBit Baby🤩🤩

No comments: