Friday, December 31, 2021

Questions about death

March 14th 2021 Ishan is much improved version of himself than he was 2 years ago. Reading habit is doing good to him. Today anandi slept at 10 pm. I was browsing something on mobile when Ishan came inside the room. He said "मला नाही माहीत की रात्र झाल्यावरचं असे विचार का येतात माझ्या डोक्यात" मी : कसे विचार ईशान ईशान : what happens to us after we die... Etc. मी : अरे तुझा प्रश्न तर चांगलाच आहे, आणि एवढ्या लहान वयात तुला असा प्रश्न पडला हे दाखवतं की तू किती विचार करतोस आणि तुझी आकलनशक्ती किती आहे. पण खरं सांगू का अजून कुणालाच म्हणजे कुणालाच असं ठाऊक नाही की माणूस मेल्यावर काय होत. And why think about what you cant control. पण I liked your curiosity. ईशान: i am not curious but I am scared. What will happen to me when I die. (And his tone told me he was really scared). मी (आता खरच विचार करायला लागले की या मुलाला कसं समजावू): Ishan it is great that you are precisely able to state your problem. It is very important. I recalled what we read in Gita (by Roopa Pai) that we are born from the matter of universe and we got back to it after death. There was also a mention of stephen hawking in it. पंच महाभूते म्हणजे पृथ्वी, वायू, पाणी, सूर्यप्रकाश  आणि अग्नी. थोडक्यात मृत झाल्यावर माणूस पंच महाभूते यांच्यातच विलीन होतो म्हणजे एकरूप होतो। ईशान : म्हणजे do we become plant ? मी : झाड होतं का प्राणी हे नाही माहीत. Now let me gibe you some examples of people who have lived reaaaly long. ज्ञानेश्वर आणि चांगदेव ची गोष्ट ठाऊक आहे ना, चांगदेव म्हणे 1400 वर्ष जगले. पण ज्ञानेश्वरांना कोर पत्र पाठवते झाले करण त्यांना कळलंच नाही की ज्ञानेश्वरांना काय म्हणून संबोधू? चिरंजीव म्हणावे तर त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आदरणीय म्हणावे तर आपले वय त्यांच्यापेक्षा किती मोठे आहे. आशा चांगदेवला मग ज्ञानेश्वरांनी 65 ओव्या लिहून पाठवल्या तीच चांगदेव पासष्टी! नंतर महाभारतातले भीष्म पितामह, त्यांना ईच्छा मरण येईन असा वर मिळाला होता. शेवटी युद्धा मध्ये अर्जुनाने मारलेल्या बाणांच्या शय्येवर कितीतरी दिवस ते पडून होते असं म्हणतात . शेवटी त्यांच्या इच्छेने त्यांना शांतपणे मरण आलं ईशान : शांतपणे कसं, एवढे बाण शरीरात घुसले असताना मी : बरोबर आहे तुझं पण एवढ्या जर्जर अवस्थेत त्यांनी सगळं युद्ध होईपर्यंत धीर धरला ना, आणि ईच्छा झाल्यावरच प्राणत्याग केला. नंतर मी voldemort आणि hitler ची उदाहरण पण दिली. म्हटलं की दुष्ट हेतू घेऊन ज्यांनी ज्यांनी जीवन घालवलेले आहे त्यांना शेवटी मरण आलंच आहे. (एवढयात आशिष रूम मध्ये आला, ईशान ने त्याला सांगितलं "बाबा तुम जाओ, हम private बांते कर राहे है" , काय करणार आशिष परत गेला ) ☺️ म्हणून आपले कर्तव्य आहे की आलेला दिवस चांगला घालवायचा, आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायचे आणि देवाला नमस्कार करायचा सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, मग ज्या गोष्टी आपण ठरवू शकत नाही त्या बद्दल विचार करून कशाला काळजी करायची? उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पृथ्वी वरचे पेट्रोल कधीना कधी तरी संपणार आहे. तरी आपण गाडी घेऊन खूप फिरतोय ना, बाबा 2 दा लडाख ला जाऊन आला, आपण कितीतरी ट्रिप वर जाऊन आलो. ईशान: पण that is different. Here i am scared what will I see when I die... There will be darkness all around...? I am not scared that I will die, I am scared of what will I feel ... मी : accha असं आहे तर. हे बघ जीवन म्हणजे चेतना ability to sense. Death is lack of चेतना. E.g हा बेड आहे बघ, याला जर उद्या दिवसभर उन्हात ठेवला तर याला काही कळेल का, काही त्रास होईल का ? ईशान : नाही मी : तसाच after death one doesnt feel anything bcoz there is no life. And as in harry potter death is pain less. अजून एक उदाहरण देते बघ, भिंतीवरचे पाल आहे, तिला तुझी किंवा माझी चाहूल लागली की ती पळते,  तिला किती कळतं ते आपल्याला माहीत नाही म्हणजे आनंदी आली की ईशान आला की त्याची आई /बाबा आले हे कळतं का माहीत नाही, पण इतकं नक्की कळतं की धोका आहे आता पळा. तसंच डासांचं आपण जवळ गेलो की उडून जातात म्हणजेच त्यांना काहीतरी जाणीव होत असणार. ही जाणीव म्हणजेच प्राण. Ani absense of this sense is death hence you dont need to worry about what happens after death. ईशान : hmm आता जरा बरं वाटत आहे। मी आता जाऊन झोपतो मी : मी येऊ का तुझ्या जवळ थोडा वेळ? एकटा झोपशील ना की भीती वाटत आहे? ईशान : नाही आता भीती नाही वाटत, goodnight! I hugged him and patted on the back. Such a thoughtful son I have!! Proud of you my boy.

No comments: