Friday, December 31, 2021
Tricky Topics
13/07/2021, 22:31] Smita Kharkar: My son, daughter and myself were enjoying photo prints of their 1st year. My son tells his sister "look you were inside mamma's tummy and then you came out here" and he made gesture using hands. I thought he has more understanding of the matter than what I think he has.
After this, when I was alone with him, I brought the topic again. I asked him if he know how fruits grow on the tree (there is a reference to one conversation in the last week). He explained the pollination, here onwards our dialogue happened like this -
Me: what happens in the pollination that results in a fruit?
Son: explained about honeybees extracting nectar etc.
Me: you know, there are two types of flowers .. male and female. One particle from male flower os required in the fruit flower to bear a fruit. And honeybees do that particle transfer. This is pollination.
Son: ohhh. Then, how does pollination occur in animals? And his wild idea: Do mosquitos when bite human beings or animals cause such transfer of particle?
Me: Noo. There is reproduction process in all animals which make this happen. And human being is an animal so this is applicable for us as well. This is known as sex.
Son: Ok.
Me: Did you know this word already?
Son: Yes, but I didn't know this is behind it.
Then he explained how once one boy uttered this word loudly and his teacher came running!!
Me: so, now you know it. And we have spoken about it. If you have any questions about it, please don't hesitate to ask me. You may hear things from friends or read on internet. All won't be true. Before you can confirm your views and opinions you should speak to me or your father.
You know going forward your school books will have lessons about all these things. You are growing and you will observe some changes in your body.
Son: like what
Me: let's see... What is that your father has and you don't yet? After seeing he was puzzled, I said "beard" :)
Me: Do you want to talk or anything more?
Son: No, not now.
Overall just 7 or 8 minutes conversation but I think it was worth it.
FYI: All this triggered from something he thought and laughed loudly after telling his sister how she came out from mamma's tummy. He said I can't share this thought else you would scold me. Even after having this conversation he hasn't shared it. I gave up after asking 2 3 times. This proved to be a good hint to trigger the dialogue and thus my assignment is done.
[13/07, 22:32] Smita Kharkar: In between he did ask question like... Not all trees have fruits ... Some have only flower... How do they re produce? And then I explained more about types of plants, introduced him to words botany, zoology etc.
[13/07, 22:33] Smita Kharkar: Thank you doctor for all your suggestions so far, I have crossed one milestone smoothly.
Anandi's Fitbit Question!
31st Jan 2021
आईने आनंदीला स्वामी समर्थांचा जप करून झोपायला सांगितले आहे, ती रोज झोपताना आता स्वतः पण म्हणते आणि मला पण म्हणायला लावते.
आज झोपताना प्रश्न: ममा तुझ्या या घडाळ्यात किती वेळा म्हणलं हे दिसतं का???
My FitBit Baby🤩🤩
Questions about death
March 14th 2021
Ishan is much improved version of himself than he was 2 years ago. Reading habit is doing good to him.
Today anandi slept at 10 pm. I was browsing something on mobile when Ishan came inside the room. He said "मला नाही माहीत की रात्र झाल्यावरचं असे विचार का येतात माझ्या डोक्यात"
मी : कसे विचार ईशान
ईशान : what happens to us after we die... Etc.
मी : अरे तुझा प्रश्न तर चांगलाच आहे, आणि एवढ्या लहान वयात तुला असा प्रश्न पडला हे दाखवतं की तू किती विचार करतोस आणि तुझी आकलनशक्ती किती आहे. पण खरं सांगू का अजून कुणालाच म्हणजे कुणालाच असं ठाऊक नाही की माणूस मेल्यावर काय होत.
And why think about what you cant control. पण I liked your curiosity.
ईशान: i am not curious but I am scared. What will happen to me when I die. (And his tone told me he was really scared).
मी (आता खरच विचार करायला लागले की या मुलाला कसं समजावू):
Ishan it is great that you are precisely able to state your problem. It is very important.
I recalled what we read in Gita (by Roopa Pai) that we are born from the matter of universe and we got back to it after death. There was also a mention of stephen hawking in it. पंच महाभूते म्हणजे पृथ्वी, वायू, पाणी, सूर्यप्रकाश आणि अग्नी. थोडक्यात मृत झाल्यावर माणूस पंच महाभूते यांच्यातच विलीन होतो म्हणजे एकरूप होतो।
ईशान : म्हणजे do we become plant ?
मी : झाड होतं का प्राणी हे नाही माहीत.
Now let me gibe you some examples of people who have lived reaaaly long.
ज्ञानेश्वर आणि चांगदेव ची गोष्ट ठाऊक आहे ना, चांगदेव म्हणे 1400 वर्ष जगले. पण ज्ञानेश्वरांना कोर पत्र पाठवते झाले करण त्यांना कळलंच नाही की ज्ञानेश्वरांना काय म्हणून संबोधू?
चिरंजीव म्हणावे तर त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आदरणीय म्हणावे तर आपले वय त्यांच्यापेक्षा किती मोठे आहे.
आशा चांगदेवला मग ज्ञानेश्वरांनी 65 ओव्या लिहून पाठवल्या तीच चांगदेव पासष्टी!
नंतर महाभारतातले भीष्म पितामह, त्यांना ईच्छा मरण येईन असा वर मिळाला होता. शेवटी युद्धा मध्ये अर्जुनाने मारलेल्या बाणांच्या शय्येवर कितीतरी दिवस ते पडून होते असं म्हणतात . शेवटी त्यांच्या इच्छेने त्यांना शांतपणे मरण आलं
ईशान : शांतपणे कसं, एवढे बाण शरीरात घुसले असताना
मी : बरोबर आहे तुझं पण एवढ्या जर्जर अवस्थेत त्यांनी सगळं युद्ध होईपर्यंत धीर धरला ना, आणि ईच्छा झाल्यावरच प्राणत्याग केला.
नंतर मी voldemort आणि hitler ची उदाहरण पण दिली. म्हटलं की दुष्ट हेतू घेऊन ज्यांनी ज्यांनी जीवन घालवलेले आहे त्यांना शेवटी मरण आलंच आहे.
(एवढयात आशिष रूम मध्ये आला, ईशान ने त्याला सांगितलं "बाबा तुम जाओ, हम private बांते कर राहे है" , काय करणार आशिष परत गेला ) ☺️
म्हणून आपले कर्तव्य आहे की आलेला दिवस चांगला घालवायचा, आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायचे आणि देवाला नमस्कार करायचा
सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, मग ज्या गोष्टी आपण ठरवू शकत नाही त्या बद्दल विचार करून कशाला काळजी करायची?
उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पृथ्वी वरचे पेट्रोल कधीना कधी तरी संपणार आहे. तरी आपण गाडी घेऊन खूप फिरतोय ना, बाबा 2 दा लडाख ला जाऊन आला, आपण कितीतरी ट्रिप वर जाऊन आलो.
ईशान: पण that is different. Here i am scared what will I see when I die... There will be darkness all around...? I am not scared that I will die, I am scared of what will I feel ...
मी : accha असं आहे तर. हे बघ जीवन म्हणजे चेतना
ability to sense. Death is lack of चेतना. E.g हा बेड आहे बघ, याला जर उद्या दिवसभर उन्हात ठेवला तर याला काही कळेल का, काही त्रास होईल का ?
ईशान : नाही
मी : तसाच after death one doesnt feel anything bcoz there is no life. And as in harry potter death is pain less.
अजून एक उदाहरण देते बघ, भिंतीवरचे पाल आहे, तिला तुझी किंवा माझी चाहूल लागली की ती पळते, तिला किती कळतं ते आपल्याला माहीत नाही म्हणजे आनंदी आली की ईशान आला की त्याची आई /बाबा आले हे कळतं का माहीत नाही, पण इतकं नक्की कळतं की धोका आहे आता पळा.
तसंच डासांचं आपण जवळ गेलो की उडून जातात म्हणजेच त्यांना काहीतरी जाणीव होत असणार.
ही जाणीव म्हणजेच प्राण. Ani absense of this sense is death hence you dont need to worry about what happens after death.
ईशान : hmm आता जरा बरं वाटत आहे। मी आता जाऊन झोपतो
मी : मी येऊ का तुझ्या जवळ थोडा वेळ? एकटा झोपशील ना की भीती वाटत आहे?
ईशान : नाही आता भीती नाही वाटत, goodnight!
I hugged him and patted on the back.
Such a thoughtful son I have!!
Proud of you my boy.
Wednesday, November 17, 2021
Questions from Ishan from the past
10:12 22-11-2015
Curious Question: Why oour both eyes blink at the same time?
Serious Question :
Mamma you are happy to have me as a child right?
Why do you think so?
I know it - parents who dont have child are not happy.
20th Mar 2016
Ishan "Mamma I have an idea! I can make rains! How you know ... I will spread water in the balcony.. sun will take it to the skies and later it will become rain!"
21 Mar 2016
Thoughtfullness
I was telling Ishan that I ate misal pav in office in the morning. Promptly he says "Aata baby la pan junk food milal asel" :D
Tuesday, November 16, 2021
Story from Aug 19 2018
Gift on Rakhi
Me : ishan apan happy sathi kahitari gift tayar karu. Udya rakshabandhan ahe n. Ek greeting card karuya ka?
Ishan : mala mahit ahe kay gift dyayach te.
Me : (surprised that he is ready to gift her something) kay?
Ishan : diaper! !! 😝😝
Me : (I should still appreciate) very funny idea it is! But this year diaper will do! 😇
Monday, November 1, 2021
How to put babies to sleep
लहान बाळाला झोपवणे यासारखं दुसरं अवघड काही असु शकते असं मला कुणीतरी मी आई होण्याआधी सांगितले असते तर माझा कधीच विश्वास बसला नसता . पण २ मुलांना जन्म देऊन सांभाळ केल्यावर आता जर कुणी म्हणाले की बाळ खूपच रडते आणि अजिबात झोपत नाही तर माझ्या अनुभवाची मदत होईल म्हणून खालील सूचना
१. बाळाचे पोट भरलेले असले तरच त्याला झोपवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता
२. बाळाने दूध पिल्यावर ढेकर दिलेला असला पाहिजे - त्याला खांद्यावर उभं घेऊन मानेपासून पाठीपर्यंत हात २-५ वेळेस फिरवला तर लगेच काम होते . ढेकर नाही दिल्यास पोटात गॅस होऊन बाळ रडू शकते
३. बाळ जागे होऊन आता बराच वेळ झाला आहे - साहजिक आहे ना , जर १० मिनिटापूर्वीच बाळ उठले असेल आणि झोप छान झाली असेल तर त्याला आता लगेच झोपवू शकत नाही
४. बाळाला गरम किंवा मानवेल इतपत हवा लागली पाहिजे . काही बाळ डोक्यावर अजिबात टोपी घालू देत नाही तेंव्हा त्याचा खूप आग्रह न केलेला बारा
५. बाळाला हलकेच मालिश किंवा मसाज केला तर झोप यायला मदत होऊ शकते (दिवसातून एकदाच बरं का )
६. आता जी व्यक्ती झोपवत आहे तिच्यासाठी - तुम्ही आधी दीर्घ श्वास घ्या, आणि तुम्हाला बाळ झोपलं कि जे करायचे आहे ते आधी विसरून जा :)
आता दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा "मी बाळाला अलगद छान छान झोपवणार आहे , आणि आमचं पिल्लू सुखी झोप घेणार आहे ". पुढची पायरी म्हणजे बाळाला सांगा "चला आता झोपूया , म्हणजे तू छान मोठा होशील ". आता एखादं गाणं किंवा rhythm music हळुवार आवाजात लावून / म्हणून त्याला मांडीवर घ्या . आजकाल rolling pram पण मिळतात - त्यात music पण असते . बाळ अगदीच तान्हे असेल तर त्याला कॉटन च्या मऊशार दुपट्यात बांधले पाहिजे तर ते लगेच झोपते .
Subscribe to:
Posts (Atom)